Ola Roadster Pro Electric Bike : आज आम्ही तुम्हाला एका इलेक्ट्रिक बाइकबद्दल सांगणार आहोत जी केवळ एका चार्जमध्ये 589 किमीची रेंज देते. तुमचा आमच्यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे। ओला ने अलीकडेच यानि 8 दिवसापूर्वी आपल्या कंपनीचा आईपीओ लॉन्च केला होता। पहिल्यांदा लोकांना वाटले की या कंपनी मधे इन्वेस्ट करने म्हणजे रिस्की आहे। पण याच आईपीओ ने लोकांचे पैसे डबल केले।
ओला इलेक्ट्रिक नावाच्या कंपनीने इतक्या चांगल्या दर्जाची बाइक बनवली आहे की त्या बाइक चा टॉप स्पीड देखील इतका जास्त आहे की तो कोणत्याही पेट्रोल बाईकशी सहज स्पर्धा करू शकतो. आम्ही त्याच Ola Roadster Pro इलेक्ट्रिक बाईक बद्दल बोलत आहोत, तर चला जाणून घेऊया की बाइक मधे असे कोणते फीचर्स आहेत जे या गाडीला मार्केट मधे कोणी टक्कर देऊ शकणार नाही।
अलीकडेच्या काळात ओला इलेक्ट्रिकने आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक लाँच करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे कारण आतापर्यंत एवढी चांगली माइलेज देणारी इलेक्ट्रिक बाइक किंवा इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात नव्हती. बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही इलेक्ट्रिक कारमध्येही असे फीचर्स नाहीत ते या ओला इलेक्ट्रिक च्या गाडीत आहेत।
त्या बाइक ची रेंज पाहून तुम्ही बेशुद्ध पडाल
Ola Roadster Pro च्या टॉप व्हेरियंटमध्ये अतिशय शक्तिशाली 16 Kwh बॅटरी दिली गेली आहे। Ola Roadster Pro ची जी बैटरी आहे ती ओला कंपनी स्वतःच्या कारखान्यात तयार करते . आपण याचीवरून तरी या गाडीच्या बॅटरी चा अंदाज लावू शकतात की या गाडीची बॅटरी खुप शक्तिशाली आहे। ही ओला इलेक्ट्रिक बाइक ची रेंज 579 किमी आहे. त्याची बॅटरी चार्ज होण्यासाठी फक्त 6 ते 7 तास लागतात। यासोबतच कंपनीने बॅटरीवर ५ वर्षांची वॉरंटी भी दिली आहे। जे की तुम्ही जार गाडीची बॅटरी ख़राब झाली तर तुम्ही चेंज करू शकतात।
Ola Roadster Pro बाइक ची कीमत पाहून तुम्ही थक्क व्हाल
या ओला इलेक्ट्रिक बाईकमध्ये 52 kW पॉवरसह एक शक्तिशाली मोटर दिली गेली आहे जी या बाइकला 194 किमी प्रतितास इतका वेग प्रदान करते. गाडीच्या फीचर्स बद्दल सांगायचे झाले तर या बाइक मधे डबल डिस्क ब्रेक, एलईडी लाइट्स, टेल लाइट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे आणि त्याचा लूक देखील तगड़ा आहे जो आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतो।
ओला बाइक चे वेग वेगळे वेरियंट आहेत। आपन जर या बाइक ची कीमत जार पहिली तर 75000 हजार पासून सुरु होते आणि सगळ्यात टॉप मॉडल ची कीमत आहे फक्त 2 लाख 25 हजार रुपये
Amzon Link Best Offer https://amzn.to/3MjAkMd